Padmavati controversy | तापलेले वातावरण पाहता Padmavat सुरक्षा देणार Mumbai Police | Lokmat Marathi

2021-09-13 0

करणी सेनेचा विरोध पाहता मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने सिनेमा रिलीज करण्याचा आदेश दिला आहे.पद्मावत' सिनेमाच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. चार राज्यातील पद्मावतीच्या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यात 'पद्मावत' प्रदर्शित होणार आहे.सेन्सॉर बोर्डाच्या परवानगी नंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.सिनेमा प्रदर्शित झाल्यास तलवारी घेऊन सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ, असं करणी सेनेने म्हटलं आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires